Surprise Me!

Nashik Artillery Center | विजय ज्योतीचे नाशिकच्या तोफखाना केंद्रात आगमन |Vijay jyot | Sakal Media

2021-10-31 271 Dailymotion

Nashik Artillery Center | विजय ज्योतीचे नाशिकच्या तोफखाना केंद्रात आगमन |Vijay jyot | Sakal Media<br />भारतीय सैन्याने १९७१ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्याच्या जोरावर मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्त दिल्ली येथून निघालेली विजय ज्योतीचे राष्ट्रीय एकता दिनी नाशिक रोड येथील तोफखाना केंद्रात झाले आहे. ( Report- अंबादास शिंदे )<br />#nashikartillerycenter #vijayjyoti #NationalUnityDay #Nashik #nashiktofkhana #1971war

Buy Now on CodeCanyon